तब्बल महिन्याभरानंतर शत्रुघ्न सिन्हा घरी

Last Updated: Monday, August 13, 2012, 17:23

गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना आता डिस्चार्ज मिळालाय. पत्नी पुनमसोबत ते घरी परतले आहेत.

उद्धव परतले घरी, राज मात्र नाही आले दारी

Last Updated: Monday, July 23, 2012, 17:23

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 'मातोश्री' निवासस्थानी ते परतले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.