Last Updated: Monday, October 8, 2012, 17:44
मुंबईता महिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अश्लील शेरेबाजी व छेडछाड काढून एका स्थानिक गुंडाने १७ वर्षीय तरुणीच्या चेहर्यावर ब्लेडने वार केल्याची घटना शनिवारी रात्री अंधेरी पश्चिमेला घडली.