‘तवेरा’ गाड्या कंपनीकडे परत पाठवा!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 14:53

तुमच्याकडे जनरल मोटर्स इंडियाची ‘तवेरा’ ही गाडी असेल तर ही गाडी तुम्हाला कंपनीकडे परत पाठवावी लागणार आहे. जनरल मोटर्सनंच तसं आवाहन आपल्या ग्राहकांना केलंय.