हृदय जपा, मृत्यू टाळा!

Last Updated: Sunday, September 29, 2013, 15:04

आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.

कशामुळे वाढत आहे वंध्यत्वाची समस्या?

Last Updated: Thursday, September 19, 2013, 18:45

मूल होत नाही, ही समस्या आज ब-याच जोडप्यांची आहे. प्रोफेशन आणि करिअरमागे धावता धावता बदललेली लाईफस्टाईल याला जबाबदार आहे.

शाकाहारी व्हा....हृद्यरोग टाळा

Last Updated: Saturday, June 15, 2013, 07:27

तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगायचयं का? मग तुम्हाला शाकाहारी व्हावं लागेल. कारण संशोधकांनी असं शोधून काढलयं की, मांसाहारी व्यक्तींपेक्षा शाकाहारी व्यक्तींमध्ये हृद्यरोग होण्याचे प्रमाण फार कमी आढळून येते.

स्तनांच्या कँसरला जबाबदार 'लाईफस्टाईल'

Last Updated: Saturday, January 7, 2012, 13:33

मुंबई, बंगळुरू, दिल्लीसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमधल्या महिलांमध्ये स्तन कँसरच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 1982 पासून ते 2005 पर्यंत स्तन कँसरग्रस्त महिलांमध्ये जवळपास दुपप्ट वाढ झाली आहे.