नाशिकमध्ये जैन बांधवांचा मोर्चा

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 17:31

देशभरात जैन साधू संतांवर होणा-या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये संस्कृती रक्षण मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजरात, उत्तर भारतासह सांगली जिल्ह्यातही जैन संतांवर हल्ला झाला. त्याचा निषेध करण्यासाठी श्री जैन सेवा संघानं नाशिकमधून मोर्चा काढला होता.