श्रीकांत यांनी केली धोनीची पाठराखण

Last Updated: Sunday, January 8, 2012, 22:22

धोनी एँड कंपनीची सध्याची खराब कामगिरी पाहता टीम आणि टीमचा कॅप्टन धोनी यांच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. मात्र सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी धोनीला त्याचप्रमाणे कोणा एका क्रिकेटपटूला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटल आहे.