वजन कमी होत नाही, काय कराल?

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:36

काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?

जास्त खा आणि वजन कमी करा

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 12:54

तुम्ही अगदी पोटभर जेवूनसुद्धा तुमचं वजन तुम्ही ताब्यात ठेवू शकता. भरपूर प्रमाणात सकस आहार घेतल्यानेही वजन नियंत्रणात राहते. त्यासाठी कमीत कमी आहार करायला लावणाऱ्या डाएटची गरज नाही.