Last Updated: Sunday, May 20, 2012, 22:14
आयपीएल ५ मध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान संपुष्ठात आलं. आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये डेक्कन चार्जर्सनं बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सला ९ रन्सनं मागे टाकलं. आणि प्लेऑफमध्ये पोहचण्याचं बंगळुरुचं स्वप्न धुळीला मिळालं.