तासगावने पळवले, 'झी २४ तास'ने मिळवून दिले

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:05

'झी २४ तास' इम्पॅक्टमुळे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचं पाणी दुष्काळी जत तालुक्याला मिळालं आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी जतच्या शिवारात पोहचलं असून 'कृष्णा' जत' च्या अंगणी आली आहे.