अनौरस मुलाच्या संगोपनासाठी पोटगी देणं बंधनकारक

Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:21

दिल्ली कोर्टानं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. आता पित्याला स्वत:च्या अनौरस अपत्याची जबाबदारी टाळता येणार नाहीय. मुलाच्या संगोपनासाठी त्यानं महिलेला पोटगी देणं अनिवार्य असणार आहे. दिल्ली कोर्टानं हा निर्णय दिलाय.

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Last Updated: Friday, July 26, 2013, 19:37

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात दिल्लीच्या कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्याविरोधात या न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय.

दिल्ली कोर्टात.... राज ठाकरे हाजीर हो!

Last Updated: Monday, June 24, 2013, 22:40

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना २६ जुलैला हजर राहण्याचे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. बिहारी नागरिकांविरुद्ध तथाकथित द्वेषाचे भाषण करण्याचा आरोप असल्यामुळे दिल्ली कोर्टाने हे आदेश दिले आहे.

राजच्या अडचणींत आणखी भर...

Last Updated: Thursday, September 13, 2012, 12:41

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्यव्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज ठाकरे हाजीर हो... दिल्ली कोर्टाचा समन्स

Last Updated: Thursday, August 30, 2012, 18:34

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने समन्स बजावले आहे. 2008 रेल्वे भरतीवेळी परप्रांतियांना झालेल्या मारहाण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आला आहे.