Last Updated: Saturday, November 19, 2011, 12:03
दिल्ली न्यायालयाने माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना खाजगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पाच वर्षांची सजा सूनावली आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश आर.पी.पांडे यांनी ८६ वर्षीय सुखराम यांना चार लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.