दृष्टीहीन लोकांसाठी नवी कर्ण'दृष्टी'!

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 17:04

आता दृष्टीहीन व्यक्तीही जग बघू शकतात. मात्र डोळ्यांनी नव्हे तर कानांनी. खरचं ही किमया घडणार आहे. शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचे उपकरण बनवण्याचा दावा केलाय ज्यामुळे दृष्टीहीन व्यक्ती त्यांच्या कानांनी बघू शकतील.