विद्याविहार तिहेरी हत्येचं गूढ उकललं

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 07:44

विद्याविहार स्थानकाजवळील नटराज हॉटेलमध्ये तिघांची शनिवारी गुढरीत्या हत्या कण्यात आली होती. या हत्येमागील गूढ उकलण्यास पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी सोनू उर्फ प्रदीप सोनावणे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.