बाळासाहेब उतरणार पालिका रणसंग्रामात

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 23:59

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेवर सेना-भाजपचा भगवा पुन्हा फडकविण्यासाठी आता या निवडणुकीच्या रणसंग्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांनी उडी घेतली आहे. खुद्द बाळासाहेब यांनी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुकंले आहे.