नेपाळमध्ये विमानाला अपघात, ११ भारतीय ठार

Last Updated: Monday, May 14, 2012, 20:07

उत्तर नेपाळमध्ये विमानाला अपघात झाला आहे. या विमानात २१ प्रवासी होते त्यापैकी १६ प्रवासी भारतीय होते. अपघातात सात भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. अग्नी एअरलाईन्सचं हे विमान होतं.