नैसर्गिक विधी उघड्यावर, पण खिशात मात्र मोबाइल

Last Updated: Thursday, March 15, 2012, 09:06

देशात स्वच्छतागृहांअभावी ५० टक्के लोक उघड्यावर नैसर्गिक विधी उरकतात. मात्र त्यांच्या खिशात मोबाईल मात्र असतो ही बाब समोर आली आहे. जनगणना अहवालातील तपशीलातून ही माहिती समोर आली आहे.