Last Updated: Tuesday, December 31, 2013, 15:01
नवीन मोबाईल विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी नोकियानं आणलीय सध्याची सर्वात ‘बेस्ट डील’. मोबाईल जगतात सर्वात टिकावून मोबाईल निर्माण करणारी कंपनी म्हणून नोकियाची ओळख आहे. याच कंपनीचा ‘नोकिया १०६’ हा मोबाईल नुकताच लॉन्च केलाय.