Last Updated: Friday, August 2, 2013, 12:30
बॉलिवूडची देसीगर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिची बहीण परिनिती या दोघी एका नव्या विषयामुळे चर्चेत आल्या आहेत. प्रियांकाचा ‘जंजीर २’ आणि परिनितीचा ‘शुध्द देसी रोमान्स’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. त्यामुळे आता बाँक्स ऑफिसवर या दोन्ही बहिणी एकमेकांना टक्कर देणार यात वाद नाही.