पाकच्या नापाक कारवाया सुरुच

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:17

पाकच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाक सैन्याकडून रात्रीपासून पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे.

झरदारींनी दुबई दौरा गुंडाळला

Last Updated: Friday, January 13, 2012, 17:31

पाकमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची चिन्ह असताना पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी दुबई दौऱ्यावर जाण्याचा निर्णय केला होता. पाकमध्ये पुन्हा सरकावर ताबा लष्कर घेण्याची शक्यता असताना झरदारी यांनी आपला दौरा अर्ध्यावर सोडला.

पाकिस्तानमध्ये सत्तांतराचे वारे

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 23:14

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी संरक्षण सचिव लेफ्टनंट जर्नल निवृत्त खलीद नईम लोधी यांची हकालपट्टी केल्याने पाकिस्तानमधील परिस्थिती गंभीर बनली आहे.