धनदांडग्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी अभय!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 23:21

रस्त्यवर उभी राहणारी वाहनं पोलीस तत्परतेनं उचलतात. मात्र कारवाई करताना दुजाभाव केला जातो आणि धनदांडगे आणि नेत्यांच्या वाहनांना अभय दिलं जातं, असा नाशिककरांचा आरोप आहे.

पार्किंगच्या अडचणींमळे गाडीचं स्वप्न भंगणार?

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 11:40

राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधनं येण्याची शक्यता आहे.

मुंबई विमानतळ आणि खासगी विमान कंपन्यांमध्ये जुंपली

Last Updated: Thursday, July 12, 2012, 16:13

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच MIAL ने मुंबई विमानतळावर खाजगी विमान कंपन्यांना पार्किंग चार्जेसमध्ये भरमसाठ वाढ केलीयं. MIAL च्या या तुघलकी निर्णयाविरोधात खाजगी विमान मालकांनी तीव्र असंतोष व्यक्त केलाय.

तुमची बाईक सुरक्षित आहे का?

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 16:05

चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. पण तरीही बाईक चोरी होतात

प्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 03:14

काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.