Last Updated: Saturday, July 7, 2012, 11:14
पूनम पांडे कधी निवस्त्र होऊन खळबळ माजवते, तर कधी वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहते. मॉडेल पूनम पांडेचे बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे स्वप्न भंगल्यानंतर पूनम आता चर्चेत राहण्यासाठी वेगळं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहे.