रत्न कधीही म्हातारी होत नाहीत, मात्र...

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 08:01

रत्नांना कधीही म्हातारपण येत नाही अशी म्हण रत्नक्षेत्रात नेहमी वापरली जाते. तिचा अर्थ, रत्नाला जीर्णावस्था प्राप्त होत नाही असा आहे. रत्ने पैलू पाडल्यानंतर जशी असतात तशीच कायम राहतात. वरील सर्व विधाने खनिज रत्नांना तंतोतंत लागू पडतात.