रजनीकांत सोनाक्षीवर फिदा

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 17:36

सलमान खानसोबत काम करणं हे अनेक अभिनेत्रींना लक्की ठरतं, असेच चांगले दिवस सध्या एका अभिनेत्रीचे सुरू आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आता साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये `द लायवा` म्हणजेच रजनीकांत सोबत काम करायला मिळत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे शुटिंगच्या दरम्यान रजनिकांत सोनाक्षीच्या प्रेमात पडला आहे.

धोनी निघाला धोकेबाज, फिक्सिंगच्या जाळ्यात

Last Updated: Monday, June 3, 2013, 16:08

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.

सेक्स वर्करसाठी सुरू होतोय प्रोफेशनल कोर्स....

Last Updated: Saturday, July 7, 2012, 16:31

वेश्या व्यवसाय आपल्या समाजाची एक काळी बाजू... वेश्यांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच घृणास्पद असते. त्यामुळे आपला समाज त्या महिलांना कधीच स्विकारत नाही. किंबहुना जास्तच दृलक्षित करीत असतो.