Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:21
संदीप साखरे
नाक्यावरची मित्र मंडळी नेहमीचीच... मात्र अशा अनेक नाक्या नाक्यांवरचे ग्रुप्स.. त्यात नुसतेच मित्र नव्हेत तर असंख्य मैत्रिणीही... तेही नव्या कपड्यांत.. नव्या उत्साहात... अशा हजारो जणांची एक एकत्र मैफल तीही रस्त्यावर.