फरहान अख्तरचा बर्थडे पार्टी की डोकेदुखी?

Last Updated: Monday, January 9, 2012, 22:58

बॉलीवूडच्या एखाद्या दिग्गजाचा वाढदिवस सामान्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. निमित्त होतं निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं. बांद्र्याच्या फरहानच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती.