फेसबुकवर आकर्षक दिसण्यासाठी...!

Last Updated: Sunday, May 26, 2013, 20:52

फेसबुकवर आपले फोटो आकर्षक वाटावेत यासाठी चेहऱ्याची सर्जरी करून घेण्याचं प्रमाण वाढू लागल्याचं दिसून आलं आहे. आपल्या नाकावरून किंवा गालांवरून कुणी वाईट कमेंट दिल्यामुळे अनेक जणांनी आपलं फेसलिफ्टिंग किंवा चेहऱ्याची सर्जरी केली आहे.