जि.प. सदस्याने केला मुलीवर बलात्कार

Last Updated: Thursday, January 5, 2012, 17:06

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचा एमएमएस तयार करण्याचा खळबळजनक प्रकार नागपूरात उघडकीस आलाय आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हि घटना घडली आहे.