बाबरी प्रकरण अडवाणींच्या अंगलट येणार?

Last Updated: Monday, May 7, 2012, 10:21

बाबरी मशिदीचं भूत पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मानगुटीवर बसलं आहे. बाबरी मशिद उध्वस्त केल्याच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी अडवाणींवर विरोधात असलेले आरोप मागे घेण्यास सीबीआयनं विरोध दर्शवला आहे.