आजीनं हाणून पाडला नातीचा बालविवाह!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 22:14

समाज बदलला असं आपण कितीही म्हटलं तरी आजही अशा काही घटना घडत आहेत. ज्यामुळं आपण खरंच पुरोगामी आहोत का असा प्रश्न पडतो? पिंपरी-चिंचवड जवळ सोमाटणे फाटा इथं असाच समाजाचा मागासलेपणा दाखवणारी घटना घडलीय. इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. पण मुलीच्या सुदैवानं आजीच्या सतर्कतेमुळं आणि मुलीच्या धाडसानं तो टळला.

एका बालवधूच्या लढ्याची ही कहाणी...

Last Updated: Sunday, February 10, 2013, 19:25

जोधपूरच्या लक्ष्मीने बालविवाह करण्यास नकार देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला... कुटुंब आणि समाजाने तिच्यावर बहिष्कार टाकला... मात्र, तिने बालिकावधू बनण्यास ठाम नकार दिला... आता, लक्ष्मी पुन्हा एकदा बोहल्यावर चढलीय मात्र, यावेळी तीने तिच्या आवडीचा नवरदेव निवडून सात फेरे घेतलेत.

लहान वयात लग्न करा, बलात्कार होणार नाही- पंचायत

Last Updated: Monday, October 8, 2012, 17:18

खाप पंचायत नेहमीच आपल्या अजब-गजब निर्णयांनी वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. मात्र त्यावर कोणाचाही निर्बंध नसतो.