महिलांना सलग ७३० दिवस विनाखंड सुट्टीचा हक्क!

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 12:10

कोणतीही केंद्रीय सरकारी नोकरदार महिला आपल्या सेवाकाळात आपल्या मुलांच्या संगोपणासाठी, मग ते परिक्षेसाठी असो किंवा आजारपणासाठी... सलग दोन वर्षांची सुट्टी घेऊ शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.

`सरोगेट` बाळाची आईही बालसंगोपन रजेसाठी पात्र!

Last Updated: Thursday, March 7, 2013, 12:00

‘सरोगेट’ पद्धतीने अपत्यप्राप्ती करणाऱ्या सरकारी कर्मचारीही बालसंगोपन रजा मिळण्यास पात्र ठरतात, असा निकाल नुकताच मद्रास न्यायालयानं दिलाय.