सलमानला लग्नाशिवाय हवीत मुलं!

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:49

सल्लू मियाँचा ‘हाजिर-जवाबी’पणा तसा बराच प्रसिद्ध आहे. प्रश्न फेकणाऱ्याला गप्प बसवणंही त्याला चांगलंच माहित आहे. पण, गोष्ट जेव्हा लग्नावर येते तेव्हा मात्र त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारख्या असतात...

...तर मग मदतीची गरज कुणाला?; सलमान अंतरावर बरसला

Last Updated: Friday, January 18, 2013, 18:41

बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील जगदीश माळी रस्त्यावर भिकाऱ्यांच्या रांगेत आढळल्यानंतर बॉलिवूड जगतात चर्चांना उधाण आलं. त्यावेळेस जगदीश माळी यांना साहाय्य करणाऱ्या सलमान खाननं या घटनेनंतर अंतरा माळी हिला फोन करून चांगलंच धारेवर धरलंय.

आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही - अंतरा माळी

Last Updated: Thursday, January 17, 2013, 16:31

प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी अभिनेत्री अंतरा माळी हिनं अखेर आपलं मौनव्रत सोडलंय. अंतराची वडील जगदीश माळी हे रस्त्यावर भिकाऱ्यांच्या पंक्तीत आढळल्यानंतर अंतरावर अनेक प्रश्नांची सरबत्ती होत होती. त्यावर अखेर अंतरानं प्रतिक्रिया दिलीय.

अंतरा माळीचा पिता भिकाऱ्यांच्या रांगेत; सल्लूचा मदतीचा हात!

Last Updated: Thursday, January 17, 2013, 11:12

रेखाची सुंदरता आपल्या कॅमेऱ्यातून अधिक खुबीनं खुलवणारे एकेकाळचे प्रसिद्ध फोटोग्राफ जगदीश माळी आज रस्त्यावर भीक मागताना आढळलेत.