Last Updated: Tuesday, September 4, 2012, 19:19
प्रेक्षकांना घाबरविण्याचे काम बॉलिवुडचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना चांगल्या प्रकारे जमते. आतापर्यंत अनेक चित्रपटांद्वारे ते प्रेक्षकांना घाबरविण्यात यशस्वी झाले आहेत. आता त्यांचा भूत रिटर्न्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे तो त्यांच्या अत्यंत खतरनाक पोस्टरमुळे... अत्यंत भयानक असे पोस्टर सर्वांना भयभीत करीत आहे.