आता सॉफ्टवेअर सांगणार डेंग्यू की मलेरिया!

Last Updated: Saturday, July 6, 2013, 18:19

रशियन वैज्ञनिकांनी असं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे ज्यामुळे साधारण तासाभरात रुग्णाला कोणत्या प्रकारचा ताप आलाय याचे निदान होते.

मुंबईकरांच्या डोळ्यांत महापालिकेची`धूर`फेक!

Last Updated: Thursday, January 17, 2013, 18:21

सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह गेल्या वर्षभरात ५० जणांचा बळी घेणाऱ्या डेंग्यु आणि मलेरियाच्या मच्छरांची मुंबईकरांवर दहशत आहे. या डासांचा नायनाट करण्याच्या नावाखाली मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी प्रत्यक्षात मनपाची यंत्रणा मुंबईकरांच्या डोळ्यात कशी धूळफेक करत आहे याचं वास्तव झी २४ तासनं पुढं आणलंय....

मुंबई आजारांच्या गराड्यात!

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:56

मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडलीय. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या गेल्या तीन वर्षातील आकडेवारीतून हे समोर आलंय.