Last Updated: Friday, January 18, 2013, 18:41
बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील जगदीश माळी रस्त्यावर भिकाऱ्यांच्या रांगेत आढळल्यानंतर बॉलिवूड जगतात चर्चांना उधाण आलं. त्यावेळेस जगदीश माळी यांना साहाय्य करणाऱ्या सलमान खाननं या घटनेनंतर अंतरा माळी हिला फोन करून चांगलंच धारेवर धरलंय.