शेअर बाजारात तेजी

Last Updated: Monday, September 17, 2012, 12:30

शेअर बाजारात सकारात्मक परिस्थिती दिसून आली. सोमवारी सकाळी मुंबई शेअर मार्केट खुले झाले त्यावेळी सेन्सेक्सने अवघ्या अर्ध्या तासात २५० अंकांने वाढ झाली. तर निफ्टीतही ५४ अंशांची वाढ दिसून आली. डिझेल दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयाचं जोरदार स्वागत शेअर बाजाराने केले आहे.

मुंबई शेअर बाजार १७ हजार १११वर खुला

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:23

मुंबई शेअरबाजार 17 हजार 111 सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 199 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला..मागच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 135 अंशाची घट होताना दिसतेय...तर निफ्टीमध्येही 44 अंशाची घट होताना दिसतेय...डॉलरच्या तुलनेत रूपया आज 51 पूर्णांक 53 अंशावर उघडलाय..कालच्या तुलनेत रूपया शून्य पूर्णांक 7 अंशांनी घसरला आहे.

नववर्षाची भेट, शेअर मार्केटमध्ये विदेशींची उडी थेट!

Last Updated: Monday, January 2, 2012, 16:08

भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे. थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.