Last Updated: Tuesday, July 10, 2012, 15:29
होशियारपूर जिल्ह्यातील बुल्लोवाल- नंदचोड मार्गावरील आनंदगड येथे शहिद सिंघा मठात पंथाचे संत बाबा तेजा सिंग यांना पंजाब पोलिसांनी एका डान्सरसोबत रंगेहात अटक केले. या मठातून दारू आणि सेक्स पॉवर वाढवण्याच्या कॅप्सूलही जप्त करण्यात आल्या आहेत.