Last Updated: Wednesday, April 9, 2014, 08:34
शेषन यांनी निवडणूक आयोग म्हणजे रबर स्टॅम्प नव्हे, तर दरारा असलेला सिंह असल्याचं दाखवून दिलं... पण काळाच्या ओघात राजकीय नेते आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला रबर स्टॅम्प समजू लागलेत की काय... असा प्रश्न आता निर्माण झालाय.