विधानसभेत राडा, सेनेच्या आमदारांची शिवीगाळ

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 12:31

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आणि विनोद घोसाळकर हे वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्या अंगावर धावून गेले.