राज ठाकरे देशद्रोही आहेत - बिहार भाजप

Last Updated: Saturday, September 1, 2012, 12:59

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल बिहारींविरूद्ध केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलच तापलं आहे.