Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:48
आज संध्याकाळी ५ वाजता जाहीर होणार्या अकरावीच्या दुसर्या यादीनंतर बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ प्रवेश अर्जांना ऍडमिशनची अपेक्षा.