Last Updated: Sunday, February 5, 2012, 22:14
रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूड कपलच्या लग्नाचा स्वागत समारंभ थाटामाटात पार पडला. या शाही स्वागत समारंभाला अमिताभ बच्चन आपल्या परिवारासह या स्वागत समारंभाला हजर होते. तसंच अवघं बॉलिवूडही या स्वागत समारंभाला अवतरलं होतं.