स्कोडाची नवी ‘रॅपिड लेजर’

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 14:55

कारमधील प्रसिद्ध असे नाव म्हणजे स्कोडा. याच स्कोडा कंपनीने भारतीय बाजारात सिडान कार एका नव्या स्वरुपात आणलीय. फारच आर्कषक आणि दमदार इंजिनची क्षमता असलेली ही कार स्कोडा ‘रॅपिड लेजर’च्या नावाने बाजारात दाखल करण्यात आलीय