Last Updated: Wednesday, May 30, 2012, 15:22
पुणे- कामशेत-मळवली दरम्यानची रेल्वे वाहतूक आज सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे तीन दरम्यान बंद राहणार आहे. रेल्वेपुलाच्या मजबुतीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलसह डेक्कन एक्स्प्रेस आणि अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.