अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार

Last Updated: Sunday, April 27, 2014, 09:12

गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.

'रोहयो`च्या लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 14:12

सिन्नर तालुक्यातल्या `रोहयो`च्या गटविकास अधिकारी आणि शाखा अभियंत्याला एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय.

डॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 12:59

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.

नितीन राऊतांचा राष्ट्रवादीला झटका

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 17:31

राज्यातला अंधार अगोदर दूर करा नंतर वाटेल तर रोजगार हमी योजना खातं राष्ट्रवादीनं स्वतःकडं घ्यावं अशी खरमरीत टीका रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी केलीये. जयराम रमेश यांनी मुख्यमंत्र्यांना रोहयो योजनेच्या अंमलबजावणीविषयी लिहलेल्या पत्रासंदर्भात ते बोलत होते.