Last Updated: Saturday, June 16, 2012, 16:31
रोहित गोळे
"त्या दिवशी मला कळलं की, शाळेची मजा कशात आहे ते. इथं वर्ग आहेत बाकं आहेत, पोरं पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्रसुद्धा. पण आपण त्यात कशातच नाही. यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते खास एकट्याचीच."