लेनेव्होचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लवकरच भारतात

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 17:49

मोबाइल क्षेत्रात लिनेव्होला अनेक मोठ्या कंपन्यांशी सामना करावा लागणार आहे. नोकिया, सॅमसंग, मोटोरोला, एलजी, ब्लॅकबेरी यांची भारतीय बाजारांमध्ये चलती आहे. लिनेव्हो थेट स्मार्टफोनच लाँच करत आहे. यात अँड्रॉइड सिस्टम असेल.