नेहरू-एडविनाच्या प्रेमप्रकरणाची रहस्यं उघड

Last Updated: Sunday, December 2, 2012, 15:37

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लेडी एडविना माउंटबेटन हे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. दोघेही जणू ‘शरीरं दोन, पण आत्मा एक’ अशा पातळीवर पोहोचले होते. असं लेडी माउंटबेटन यांची मुलगी पामेला हिचं म्हणणं आहे.