विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 09:04

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’...साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा सर्वांना आनंदाची अनुभूती देतो. आजच्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा आणि शस्त्रपूजा केली जाते.