बॉलिवूडमधल्या तारकांची धूसफूस- प्रकरणं 10

Last Updated: Monday, November 28, 2011, 12:48

प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांचे आपसात कधीच जमलं नाही. नुकतचं या दोघींमध्ये तू तू मै मै झाली. एका ऍवार्ड फंक्शनच्या सरावासाठी प्रियांका चोप्रा प्रॅक्टीस करत होती. प्रियांकाने करिनाच्या प्रॅक्टिसचा वेळ खाल्ला मग काय करिनाचे माथं भडकलं आणि तिने निघून जाण्याची धमकी दिली.