अती कम्प्युटरवर काम कराल तर नपुंसक व्हाल...

Last Updated: Thursday, August 2, 2012, 16:20

संगणकावरील काम किंवा बैठे काम करण्याची पद्धत अनेक आजारांसोबत, अमली पदार्थांचे वाढते सेवन लोकांना नपुंसक बनविण्याच्या मार्गावर घेऊन जात आहे. ही समस्या आणखीच गंभीर होत आहे. यौन समस्यांशी जुळलेल्या विशेषज्ञानुसार पुरुष नपुंसकतेत दरवर्षी वाढ होत आहे.